नंदन, दुव्याबद्दल धन्यवाद. (आळशांना घास भरवायला कुणी आहे, बरं वाटलं.)
ब्लॉग अपने बस का रोग नही. मी आपला ब्लॉग(अनुदिनी) काढून टाकला आहे.
ठीक आपला ब्लॉग, आपली मर्जी.
त्यामुळे फार ब्लॉगविश्वाचे फार नुकसान झाले नाही ही जमेची बाजू आहे.
या निर्णयापत काहीही न लिहीता कसे पोहोचलात बुवा?
(लिहीलं असतंत तर वाचायला आवडलं असतं, माझ्यासकट बऱ्याचजणांना)