माहेरवाशिणीचं कौतुक काय होतं असते ते कळायला मुलीला सासरीच जावं लागतं. उगाच नाही साठीची बाई सुध्दा माहेर म्हटलं की कात टाकते - अगदी पटलं.
लग्नाआधी मला वाटायचं काय फ़रक सासर माहेरात. पण आता पटत. सासर कितीका चांगलं असेना माहेर ते माहेरच.
रुणुझुणुत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
आल्या गौराई अंगणा त्यांचं लिंबलोण करा.
माझ्या सासरी गौरी गणपति काही नाही त्यामुळे फ़ार चुकल्या सारखं होतं.
छान लिहिलय.