ठीक आपला ब्लॉग, आपली मर्जी.
ब्लॉगबाबत ही गोष्ट मला अत्यंत आवडते. :)

या निर्णयापत काहीही न लिहीता कसे पोहोचलात बुवा? (लिहीलं असतंत तर वाचायला आवडलं असतं, माझ्यासकट बऱ्याचजणांना)

तीन-चार लेखबिख खरडले होते. पण मला नेट लावून ब्लॉग लिहिणे खरेच जमले नाही.
तसेच मनोगत असताना तिथे लिहिण्याची फारशी गरज वाटली नाही. ब्लॉगचे फारसे वाचन होत नाही असे दिसले.