नाम्या महोदय,
अमेरिकेत हिंदुत्वाची अथवा हिंदू धर्माची म्हणून नव्हे किंवा धर्मांतर करण्याच्या कोत्या हेतूने म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने वैश्विक आणि कालातित तत्वज्ञानाची ओळख करून मुहूर्तमेढ रचली.

हे फार आवडले.

आज अमेरीकेतला एक विशिष्ट अमेरिकन - अ-हिंदू समाज पाहताना देखील लक्षात येते की ते रूढार्थाने नव्हे, पण तत्त्वज्ञान आचरण्याच्या दृष्टीने हिंदू धर्माच्या जवळ आले आहेत. मला याचे एक चांगले उदाहरण देयचे आहे पण ते नंतर लिहीन...

यावर अजुन लिहावे.. वाट पाहत आहे.
--लिखाळ.