हा तर युनिक्स वर काम करतानाचा नेहमीचा घोटाळा आहे. मी नेहमीच हि आज्ञा देताना स्वतःला दटावायची सवय लावली आहे.