माझे पण असेच झाले होते. एकदा आई गावाला गेल्याने ती मला नेहमीच्या वेळेत न्यायला येऊ शकणार नव्हती. वडिलांना जबाबदारी दिली होती. पण ते विसरले. आई संध्याकाळी उशीरा येई पर्यंत मी शाळेच्या आवारातच. पुढे काय झाले ते ...

धांदरटपणा कधी कधी खूप महागात पडतो हेही तितकेच खरे.