दादरकर, मस्तच करता तुम्ही अनुभवकथन. तुम्ही जे केलंत ते योग्यच केलंत यात तर सुतराम शंका नाही. बँकेच्या ऑडीटला जायचे तेव्हा असे बरेच अनुभव त्या-त्या बँकांमध्ये ऐकायला मिळायचे. खूप काही शिकायला मिळायचं. काहिसा तसाच अनुभव तुमच्या या लेखनातूनही मिळतो आहे. असेच अनुभव लिहीत रहा.