आत्ता, खरं सांगु का? माझं तर अजुन सुरुच व्हायचं आहे हो.
पेशवे, इतके खोटे बोलणे बरे नव्हे ! कवितेत लिहिल्याप्रमाणे जी पहिल्यांदा पाहिलीत तीच तर तुमच्या मनाला पटली आणि मग शक्य ते सर्व प्रयत्न करून पटकावली आहात की तिलाच बायको म्हणून. 'ठरलं की सांगतो' म्हणून मनोगतींना मार कौतुकाने सांगितलंत मग त्यानुसार साखरपुडा होऊन लग्नही झालंय हेही सांगायला हवं होतंत तुम्ही. ही कविता तुम्ही कधी लिहिलेली मला माहितीच नाही, नसता आधीच काय तो सोक्षमोक्ष लावला असता मी. :D