तुम्ही बालकविता लिहिली की काय अशी शंका येऊन पान उघडले. मस्तच आहे छायाचित्रे (की प्रकाशचित्रे) आणि शीर्षकेही. 'दिली ताणून' बघून वा मजा आली. अमुच्या पंथाचे दिसते मांजर. शेवटची दोन छायाचित्रे मस्त.

चित्तरंजन