क्षमस्व ' विश्वमोहिनी' ! आपली विनंती मान्य करण्यास आनन्द झाला असता पण आजच्या घटकेस आठवत नाही परंतु कोठे मिळाल्यास अवश्य पाठवीन.