कन्सॉलिडेशन ला संदर्भानुसार खालील शब्द वापरता येतील -
एकत्रीकरण
सबलीकरण
वळणे - उदा. लाडू वळणे, ज्यामध्ये सुटे मिश्रण एकत्र करून त्याला विशिष्ट आकार दिला जातो, म्हणजेच कन्सॉलिडेट केले जाते.
ध्रुवीकरण
'एकीचे बळ'