moat = खंदक किल्ले-गडांभोवती खंदक खणूत त्यात पाणी भरत असत. ह्या खंदकात मगरी असत. त्याने किल्ले/गडांचे संरक्षण होत असे असे वाचल्याचे आठवते.
चर (उदा. चर खणणे) असा शब्दही वापरता येईल. मात्र डिच ह्या शब्दासाठी तो जास्त योग्य प्रतिशब्द ठरावा.