होमिओपथीची औषधे निर्माण करण्याची कृती वाचून या औषधानी....
यावरून मला असा बोध झाला की आपल्याला ही कृती माहीत असावी.
मला ही औषधे कशी बनवतात याविषयी उत्सुकता आहे. असल्यास कृपया सर्वसाधारण कल्पना द्यावी.
माझ्यासाठी तर ही औषधे म्हणजे नुसत्या गोड 'साबुदाण्या'च्या गोळ्याच आहेत. ;)
- मोरू