चहा ही वनस्पति नैसर्गिक स्वरूपात हिमालयाच्या दक्षिण आणि उत्तर विभागात पहिल्यापासून होती. त्यांत आसाम, दार्जिलिंग हे भाग येतात. तेव्हा इंग्रजांनी चहा भारतात आणला नसून तो आधीच जगात सगळीकडे गेला होता. भारतात तर त्याचा उगमच होता.
मला वाटते हे स्पष्टीकरण पुरेसे आहे.
कलोअ,
सुभाष