झेन धर्माचा संस्थापक बोधिधर्म हे आपल्या अनुयायांसह चीन व पूर्वेकडील देशांत फिरून आल्याचे वाचले आहे. चहा हा त्यांनी आपल्या सोबत आणला असे मानले जाते. त्यामुळे मूळ चा या शब्दाशी साधर्म्य दाखवत असावे. रशियन मधे ही 'चा' असे संबोधले जाते.
बाकी,
शिवाजी महाराज चहा पीत होते का?
स्वर्गात थोरल्या महाराजांना इ-मेल पाठवला आहे. वाट पाहते आहे. ;-) ह̱. घ्या.
चांगल्या प्रश्नांना चांगली उत्तरे द्यावीत. ;)