हुडक्या हा शब्द आवडला. 'वापरा, वापरा आणि वापरा' हे ॐ यांचे सांगणे इथे मनोगतावर तरी गेल्या दोन वर्षात वापरले गेले आहे का असा विचार करते आहे.