श्री. टगोजीराव,

आपण माझी गंमत करू पाहताय असे वाटते. 

चहाचा प्रसार हा निश्चितच इंग्रजांच्या अगोदर झाला आहे.  नेपाळी लोक चहामध्ये लोणी आणि मीठ घालून चहा पितात हे आपण वाचले असेलच.  प्रत्यक्ष चिनी सम्राटलासुद्धा चहा पाण्यात पडलेल्या रानटी चहाच्या पानामुळे माहिती झाला.  पण अर्थातच तिथल्या कोणी "पौडाच्या" म्हाताऱ्याला ते आधीच माहिती असणार यात शंका नाही.

सर्व जगाचे रूप इंग्रजांच्या चष्म्यातून बघायचे दिवस केव्हाच गेले आहेत.

असो

आपला,
(अडाणी) सुभाष