शैलेश एका नविन शब्दासाठी धन्यवाद. पण असा प्रतिशब्द मराठीत नसावा का?

म्हणजे माहिम कॉजवे ला काही इतर नाव (प्रतिशब्द) असावा का? उत्तर नाही मिळालं तर उत्पथच वापरता येईल.