१. आपल्या इथे 'सेक्स ही वाईट गोष्ट आहे' असे बरेच वेळा का पटवून दिले जाते? की आपल्या संस्कृतीत ही गोष्ट बसत नाही ?

काहीतरीच काय रे मोरोपंता!! असं असत तर आपल्या देशाची लोकसंख्या अशी अमर्याद वाढली असती का?

- मी 'किशोरावस्थेतील मुलां' बद्दल बोलत होतो.  

२. सर्व पालक आपल्या 'पौगंडावस्थेतील' मुलांशी का मोकळे पणाने बोलत नाहीत ? जसे 'आई-मुलीला' एक 'मैत्रीण' आणि 'वडील-मुलाला' एक 'मित्र' या नात्याने.
ते ढीग बोलतील पण पोरं समोर बसून ऐकून घेतील का? अमेरिकेतही नाही ऐकत म्हणे. पहा-  American Pie.

- माझे म्हणणे आपल्या भारतीय समाजाविषयी होते. तरीही मुलांना काय वाटेल म्हणून जबाबदारी टाळू नये. निदान प्रयत्न तरी करून पहावा. हसत-खेळत सांगावे.

बाकीचे मुद्दे गंभीर घेण्याजोगे नाहीत असे मला वाटते.  :)

- मोरू