जर पालक या बाबतीत बोलतच नाहीत तर 'सेक्स ही वाईट गोष्ट आहे'  हे ते कसे पटवून देऊ शकतात?

म्हणजे चांगलं किंवा वाईट काहीतरी बोलतच असतील ना तेंव्हाच पटवून दिले जाते वगैरे . आणि हसत खेळत सांगायला ते काय विनोद आहेत का? पहिला आणि दुसरा मुद्दा मेळ खात नाही.

जाऊ दे मोरबा... कुठलेच मुद्दे गंभीरपणे घेण्यासारखे नाहीयेत.