कॉज ह्यासाठी मराठीत काज (कामकाज मधला) हा शब्द वापरला तर काजवाट असा शब्द कॉजवे साठी वापरून पाहता येईल.

अवांतर : कॉज वरूनच काज हा शब्द आला असेल काय?