जर पालक या बाबतीत बोलतच नाहीत तर 'सेक्स ही वाईट गोष्ट आहे'  हे ते कसे पटवून देऊ शकतात?

- पालक खरंच याविषयी बोलत नाहीत पण आपल्या कृतींतून ते नक्कीच मुलांना याची जाणीव करून देतात. जसे एकत्र टीव्ही पाहताना टीव्ही वर मध्येच एखादे 'चुंबन' दृश्य दाखविले असता, धडपड करून चॅनल बदलविणे अशा कृतीतून आणि अशा कितीतरी...

- मोरू