एकूणच 'खेडुतांच्या' विनोदबुध्दी विषयी आम्हास काही शंका राहिली नाही. परमेश्वरांची लिला अगाध आहे, त्यानी असंख्य जिव बनवले आहेत ऐवढच काय आता म्हणता येईल !
स्निग्धा यांनीच आता सांगाव कि 'खेडुतांचा' प्रतिसाद त्यांना कसा वाटला, जर त्यानां 'तो' प्रतिसाद विनोदबुध्दीचा उत्तम नमुना वाटत असेल तर प्रश्नच मिटला. खेडुतांशी आमची काही वैयक्तिक दुष्मनी नाही, केवळ कोणाच्या भावनांशी खेळ होऊ नये ऐवढाच प्रामाणिक हेतु होता.