आपण मदत कशी करु शकता ?
१. जर आपण वाचक असाल तर विविध संकेतस्थळांवर असलेली माहीती /लेख/ कथा / कविता / पुस्तके PDF/DOC format मध्ये convert करुन तुम्ही ह्या संकेतस्थळावर ठेवु शकता.
२. जर आपण संगणक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर तुम्ही ह्या संकेतस्थळाची रुपरेखा तयार करण्यात मला मदत करा.
३. आपल्या मित्रांना ह्या (www.anamika.co.in) संकेतस्थळाबद्दल माहीती द्या.
आपला मदतीची अपेक्षा आहे..........
आपण माझ्या शी ह्या पत्तावर संपर्क करु शकता.. info@anamika.co.in
आपलाच मित्र,
राज जैन