कुठलाही प्रश्नं गंभीर नसतो हेच खर, कोण तो हाताळतो आहे ह्यावर सगळ्या बाबी अवलंबुन असतात. आता पालकांची व शिक्षकांची 'समज' कशी वाढेल हा मुख्य प्रश्न आहे आणि तो खरोखरच गंभीर आहे.
'कामा' पूरत्या माहिती बरोबरच थोड 'शरिरविज्ञान' हि माहित करुन घेतल कि ह्या प्रश्नाची धार कमी व्हायला बरीच मदत होईल.