होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यातली कुठली औषधं चांगली आणि कुठली नाही हे ठरवण्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स् करायची गरज आहे. जोपर्यंत कोणी त्या करत नाही तोपर्यंत ह्या "शास्त्रां"मध्ये किती तथ्य आहे हे आपण सांगू शकत नाही

क्लिनिकल ट्रायल्स् , केल्या आहेत..

पबमेड वर तुम्हाला पुष्कळ संशोधन पेपर सापडतील..

थेरपी, १९९५, जाने-फ़ेबु;५०(१):४१-५

उदा.दाखल हा एक..