काजवाट हा शब्द आवडला.

मात्र कॉज प्रमाणे काज ह्या शब्दाचा अर्थ कारण असा होतो का? काज हा शब्द काम/कार्य ह्याच अर्थी मी पाहिला आहे.