विविध संकेतस्थळांवर असलेली माहीती /लेख/ कथा / कविता / पुस्तके PDF/DOC format मध्ये convert करुन तुम्ही ह्या संकेतस्थळावर ठेवु शकता
-------- जी माहिती विविध संकेतस्थळांवर आधीच उपलब्ध आहे ती माहिती पुन्हा तुमच्या संकेतस्थळावर ठेवल्याने नक्की काय साध्य होईल?
जे लेखन मुळात संकेतस्थळावर उपलब्ध नाही, मात्र पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र अशा माध्यमामध्ये उपलब्ध आहे असे लेखन मराठीमध्ये टंकीत करून तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध करणे मी समजू शकते. मात्र मी मनोगतावर लिहिलेले माझे काही लेख तुमच्या संकेतस्थळावरही तुम्ही उपलब्ध केले, तर त्याने काय विशेष फरक पडला?