मोरोपंत, आता पर्यंत १६२ वेळा हे पान उघडलेले वाचक ,आणि या नंतर पान उघडणारे वाचक,
माणूस सुज्ञ झाला की खरं बोलण्यास बिचकतोच, बाकी आव भारी असतो.स्वतःचे पहिले बाल वयातील लैंगिक शिक्षण कसे झाले?किती जण खरे लिहू शकतील?
आमचे बालपण आम्हाला 'ग्राफिकली' आठवते(हलकेच घ्या...),
आणि हलकेच लिहा ,
पाला पाचोळा