काज चा अर्थ माझ्या कल्पनेप्रमाणे ध्येय, उद्देश, ईप्सित काम, प्रेरणा असा काहीसा होतो. कॉज ह्याचा अर्थही तसा काहीसा होतो. "डू समथिंग फॉर अ कॉज." असे म्हणताना कॉज म्हणजे केवळ कारण असे नसून त्यात ध्येय उद्देश सूचित झालेला आहे, असे वाटते.