प्रियाली,

माझ्या ब्लॉगला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद प्रियाली. पाककृती व स्मृती नावाचापण ब्लॉग सुरू केला आहे. ब्लॉग हे काय 'प्रकरण' आहे हे समजून घेण्याकरताच फक्त सुरु केले. मनोगतवर जे लेखन केले ना (पाककृती व अनुभव) तेच उतरवले आहे सर्व ब्लॉगमधे.

पण खर सांगु का प्रियाली मनोगतवर लिहिताना जो उत्साह व समाधान मिळते ना ते ब्लॉग मधे नाही. त्यामुळे पहिले प्राधान्य मनोगत. असो.

रोहिणी