बिलवा,
पुरूष म्हणजे भूतलावरील विश्वात काहीही रस नसणारे, 'ब्रम्हं सत्यं जगं मिथ्या' (चु.भू.दे.घे) असा द्रुष्टीकोन असलेले संतच म्हणायला हवेत.
भेटतात ना असेही 'निरिच्छ-निर्मोही' वृत्तीचे ;-) तो मी नव्हेच असे म्हणणारे, बिल क्लींटन म्हणून तुम्ही धाडसी आहात असे म्हटले.
याविषयी मला तरी काहिही माहिती नाही.माझ्यावर ती वेळ आलेली नाही आणि या जन्मात तरी येणार नाही याची खात्री आहे. हा हा.
अहो ते युवराज चार्ल्सही घालतात मिनीस्कर्ट. ;-) 'बॅगपायपर' (वाद्य हं!) वाजवणारे पुरूषही घालतात. तेंव्हा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.
तुमच्या प्रतिसादाची मजा वाटली. हे सर्व ह. घ्या. विषयांतराबद्दल क्षमस्व.