सुंदर , प्रत्येक ओळ मस्त!
ही फक्त कविता आहे? गजल का नाही?? (स्वरांचा काफिया ?दाद, गाज, साद, स्वाद , भाट अकारान्त)
सुंदर हिरण्यकेशीतली गजल वाटते आहे. प्रत्येक शेर दाद ए काबिल!
कविता म्हणून अर्थ लावताना रूपकांमुळे सगळ्याच द्विपदी एकमेकातून चटकन तितक्या उलगडत नाहीत, तेवढी एकसंधता भासली नाही. कविता म्हणून सलग कडवी खूप विचार करून नंतर समजली. शेर म्हणून द्विपदी चटकन कळते.
चू भू द्या घ्या