हे एक शास्त्र आहे आणि सखोल अभ्यास आणि योग्य लक्षणे ओळखून औषधे दिली गेली तर निश्चीतच परीणामकारक आहे. 'प्लॅसिबो' किंवा श्रद्धा हाही एक भाग असावाच, पण औषधे गुणकारक आहेत हे नक्की.
'अर्जंट' आजार किंवा शस्त्रक्रिया इ. साठी जास्त उपयोग नसला तरी दीर्घकाळच्या आजारांसाठी चांगल्या अभ्यासू होमिओपथी तज्ज्ञाकडून योग्य ती माहिती पुरवून योग्य ती पथ्ये पाळून प्रचिती येते असे जवळपासचे अनुभव.