अढ/अढी खा- ( हे चालेल का?)

बाकी त्या वाक्यातील काहीसेच चुकले होते. :)

"तुमच्या अण्णांनी, घरचं खाऊन संपवलं. खाण्यासारखं नव्हतं ते विकून खाल्लं. पुढं जकात कारकुनाच्या नोकरीत खाऊ नये ते खाल्लं आणि पुढे तुरुंगाची हवा खाल्ली. पुढे सातहीच्या साती जावयांचा जीव खाल्ला आणि गेले."

बघा ह्यातील किती चालतील ते? :)