थँक यू!
गुजराथीचे हे हि वाक्प्रचार आहेत : बगासुं (= जांभई) खावुं, उधरस (= खोकला) खावी, छींक (!) खावी . ह्या प्रकारचे आहेत कां मराठी भाषेमध्ये?
बंगला भाषेत चाय, सिगारेट काय, चुंबन सुद्धां खाललं जातं!
पीटरराओ
पुनश्च: पुलांना काय म्हणायचं होतं ? कि "खाऊन टाकणें" तबलजी परिस्पर्धेच्या भावनेनं एकमेकांच्या बाबतीत म्हणतात ?