मिलिंद, Terrific! एकदम जबरी!

टळून गेली दुपार तरिही अजून का सांज येत नाही
अधीर हा सूर्य पेटलेला, अजून का चांद येत नाही

लपेटलेली धुक्यात येते पहाट हल्ली उदासवाणी
सकाळच्या का समेवरी ती, सखे, जुनी दाद येत नाही ?

हे विशेष आवडलं.