देवदत्त साहेब,
आम्ही आपले आभारी आहोत.
अढी खा-: "डोरीनं अढी खाल्ली" हे चांगलं उदाहरण आहे कां ?
"तुरुंगाची हवा खाल्ली" Yes.
"सातहीच्या साती जावयांचा जीव खाल्ला" म्हणजे अण्णांनी सात पुढल्या जन्मांच्या जावयांचे जीव अगोदरच खाऊन टाकले ?
पीटरराओ