अनुप्रिता यांस -

         आभारी आहोत.  एकाध प्रश्न आहे:

हवा खाणे- "याचे लावू तितके अर्थ होतील."  शंभर-एक?  किवां पाच-सहा?

"पुस्तकी किडा" म्हणजे 'वाचनात खूप वेळ घालविणारा माणूस'?  किवां खऱ्या अर्थानं '(ग्रंथभक्षक) किडा'?

                                    पीटरराओ