उलट मी हळद खाऊन गोऱ्याचा काळा झालो!  (हळद घेतल्यानं मेंदू मुस्तक़ीम करतां येतो असं म्हणतात म्हणून घेऊ लागलो.  त्याचा पुढें काय परिणाम होतो तो पुढेंच कळेल - मला नाही तर इतरांना कळेल.)

                                पीटरराओ