नमस्कार मंजुशा,
ज्या प्रकारचे वाक्प्रचार आम्हाला हवे आहेत त्यांच्यांत कर्मवाचक नाम व्हायला हवं. उदाहरणार्थ: उन खाणें, पैसे खाणें, जीव खाणें, मार खाणें, हवा खाणें...
पीटरराओ