नमस्कार मिलिन्द,

मनात मांडे खाणे:  हे बुवा कठिण आहे.  अडचण अशी कि मांडा राहिलाच आपला खाद्य पदार्थ पण वाक्प्रचाराचा वापर वेगळ्या तऱ्हेचा आहे.  फक्त लाक्षणिक आहे असं नसेल कां?  विचार करावा लागेल.

                                       पीटरराओ