ब्लॉगचे फारसे वाचन होत नाही असे दिसले.

हल्ली गुगलवर काहीही शोधले असता, काही अनुदिनींचे दुवे हमखास येतात. विशेषत: जेव्हा हा शोध जरा हटके असतो तेव्हा. आणि अशावेळी या अनुदिनींना खराखुरा दुवा द्यावा वाटतो!

तुम्ही जे लिहाल त्याची वाचने कदाचित आज कमी होत असतील. पण कधी ना कधी तरी कुणाला ना कुणाला तरी त्याचा उपयोग नक्की होईल याची खात्री बाळगावी.

अनुदिनी लिहायला वेळ नाही, हे कारण चालू शकते. पण कोणी वाचत नाही, हे कारण नसावे. (ते कारण मनोगतावरती चालू शकेल.... winking)