हाऊसिंग सोसायटी = गृहरचना/गृहरचना संस्था

कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी = सहकारी गृहनिर्माण/गृहरचना संस्था

 

गृहनिर्माण / गृहरचना

यापैकी कोणता शब्द नेमका कुठे वापरावा याचे कोणी मार्गदर्शन करेल काय?

 

'चेतना प्रणाली' हा शब्द योग्य आहे काय? आज्ञावली जास्त योग्य वाटतो.

 

असो, आपल्या गरजेप्रमाणे काही आज्ञावली सापडल्यास अवश्य कळवतो.