अडचण अशी कि मांडा राहिलाच आपला खाद्य पदार्थ पण वाक्प्रचाराचा वापर वेगळ्या तऱ्हेचा आहे. फक्त लाक्षणिक आहे असं नसेल कां? विचार करावा लागेल.
विषय 'मांड'ताना वाक्प्रचाराचा वापर कसा असावा याचा उल्लेख अजिबात केला नव्हता. दोन नवीन वाक्प्रचाराची भर दिली ते बाजूला राहून नको त्या गोष्टी 'मांड'ण्यात किंबहुना घुसडण्यात काहीच अर्थ नाही.
- (लाक्षणिक मांडणी करणारा) मिलिंद२००६