सर्वसाक्षी लेख छान माहीतीपुर्ण आहे...
शएक विनंती, एवढ्या चांगल्या लेखात अशी विधाने शक्यतो टाळावीत. उगाच मूळ विषयाचे गांभीर्य कमी होऊन नको तिकडेच विषय भरकटत जातो...
असो,
पुढील लेखांसाठी शुभेच्छा!
--सचिन