आरशात मी बघून फसतो तुझा चेहरा... इथे तुझा चेहराच बघून फसणं अपेक्षित आहे (माझा बघून कसं फसणार?)

'अजब'  तुला मी किती काळ पाहिलेच नाही!... हा मिसरा असा बदलावासा वाटत आहे. (चित्तच्या सूचनेबद्दल धन्यवाद!)