विषण्ण रस्त्यात गाठ पडली न डोंगरांची न टेकड्यांची
सपाट वाटेत जीवनाच्या मनातले घाट येत नाही... फारच सुंदर!

मक्ताही अप्रतिम.

(सागराची तुमचा तहान उर्दू साग़रापेक्षाही अधिक उत्कट वाटते!)