-------- जी माहिती विविध संकेतस्थळांवर आधीच उपलब्ध आहे ती माहिती पुन्हा तुमच्या संकेतस्थळावर ठेवल्याने नक्की काय साध्य होईल?
आपण आपले लेख / कथा PDF मध्ये थेवू शकता. ह्या चा उपयोग हा की आपण/ दुसरे वाचक सर्व लेख / कथा / माहीती आपल्या संगणकावर थेवू शकतात व आपल्या मित्र मंडळीनां ई-पत्रा द्वारा पाठवू शकता शकता. संगणकाला महाजालाशी संपर्कात न ठेवता तुम्ही लेख / कथा / माहीती वाचु शकता. व सगळ्यात महत्वाचे अनेक विषयावरील लेख / कथा / माहीती ही महाजालावर उपलब्ध आहे पण ती एका जागी उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. सगळात महत्त्वाचे माहीतीची देवाण-घेवाण होईल व ह्या साठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.
ई-पुस्तकांचा खजिना प्रथम तयार करावा लागेल व त्यासाठी मदत ही हवी आहे
आपलाच मित्र,
राज जैन