माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार होमिओपथी अत्यंत प्रभावी आहे. तिचे कार्य कसे होते याबाबत विज्ञानाकडे सध्यातरी उत्तर नाही. पण त्याचा अर्थ ते थोतांड आहे असा लावणे चुकीचे आहे. विज्ञानाकडे बऱ्याच गोष्टींची अजून उत्तरे नाहीत. विश्वाचा उगम कसा झाला,काही रासायनिक प्रक्रियांमधून जिवंत पेशी कशा तयार झाल्या इ.
होमिओपथीवर जास्त संशोधनाची गरज आहे पण ती उत्तरे मिळेपर्यंत जर ती रोगांवर प्रभावकारी ठरत असेल तर वापरायला काय हरकत आहे? शिवाय यामध्ये side effects नाहीत तेंव्हा अपाय नक्कीच होणार नाही.
हॅम्लेट